गोष्टीचा शनिवार हा महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत दर शनिवारी नवीन गोष्टी मुलांना वाचण्यासाठी उपलब्ध करुन दिल्या जातात.
गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे
मुलांना वाचनाची आवड लागते.
वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे.
वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे.
मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते.
डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल.
गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक व PDF
गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video व PDF
Share with your friends
2 Comments
Nice👏👏👏👏👏😊😊
ReplyDelete👌👌
ReplyDelete