Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

2 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

26 मार्च | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp


इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - ए.... हस ना
छोट्या हरणाबरोबर आणि त्याच्या दोस्तांबरोबर तुम्हीही पळा !.

Download link - Click Here



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - गणूच्या गमतीदार चपला
गणूच्या गमतीदार चपलांची ही गमतीदार गोष्ट वाचायला तुम्हाला नक्की आवडेल!

Download link - Click Here



इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - रेडिओ आणि मासे 
मासे रेडिओ ऐकताना पाहिले आहेत का तुम्ही? नाही ना? मग वाचा तर ‘रेडिओ आणि मासे’ मध्ये.

Download link - Click Here



इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - .. आणि शाळेत वाचनालय सुरु झालं. 
 
सीमाच्या शाळेत अखेर वाचनालय सुरू होणार होतं खरं, पण अजूनही पुस्तकं खरेदी करण्यासाठी त्यांना आणखी ४०% निधीची गरज होती. वाचनालयाकरता सीमा आणि तिचे वर्गमित्र निधी कसा उभा करतात हे जाणून घेऊया. सोबतच टक्केवारीची संकल्पनाही शिकू या.

Download link - Click Here





Share with your friends

  

Post a Comment

0 Comments

close