Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

23 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

16 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp

इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - कामसू मुंग्या
या मुंग्याच्या मागे-मागे जाऊया. छोट्या वाचकांना त्या नक्कीच गुंतवून ठेवतील. ‘भोवतालचे प्राणी’ या चार पुस्तकांच्या मालिकेतील हे एक पुस्तक.

Download link - Click Here
Web link - Click Here



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - मीरा आणि अमिरा
अमीरा ही मीराची सर्वात जवळची मैत्रीण. गंमत म्हणजे मीराशिवाय दुसरं कोणीच तिला पाहू शकत नाही. कारण अमीरा म्हणजे एक कल्पनेतलं साळिंदर आहे. चला, आपणही या दोन मैत्रिणींसोबत अनेक खऱ्या-खोट्या साहसी सफरींवर जाऊ या!

Download link - Click Here
Web link - Click Here




इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - वेटलिफ्टिंग करणारी मुलगी
कावळ्याला ना कोकिळेचा आवाज, ना मोरासारखा सुंदर तुरा. पण त्याचा एक गुण, गोड आवाज आणि सौंदर्य यांपेक्षा सरस आहे. कोणता आहे तो गुण?

Download link - Click Here
Web link - Click Here





इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - तरंगणारी जहाजं आणि बुडणारे चमचे
छोटे चमचे पाण्यात बुडतात, पण भलीमोठी जहाजं मात्र त्यावर तरंगतात. हे काय कोडं आहे बुवा? तेन्झिन आणि ताशी हे दोन छोटे तिबेटी भिक्षू आणि त्यांच्या मठातले जेनला हे सगळ्यांचे लाडके कथाकार यांना हे कोडं पडलंय. हे तिघं यामागचं रहस्य शोधून काढायचा प्रयत्न करतात. विज्ञानाच्या शिक्षिका सोनमताई त्यांना मदत करतात. आणि मग, कागदी बोटी, एक सफरचंद, एक चमचा आणि पाण्यानं भरलेला टब यांच्या साहाय्यानं हे कोडं उलगडतं.


Download link - Click Here
Web link - Click Here





Share with your friends

Post a Comment

0 Comments

close