Shaley Shikshan Swadhyay std - 10th शालेय शिक्षण स्वाध्याय इयत्ता दहावी
मुलांच्या शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करुन मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दररोजचा ऑफलाईन व ऑनलाईन अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहचवला जात आहे. तो सर्व प्रकारचा अभ्यास तुम्हांला एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. आपणाला आवश्यक असणारा अभ्यास येथून करता येईल. पाठनिहाय Online Test, Video, PDF, स्वरुपात तुम्हांला अभ्यास करता येईल. तसेच कवितेच्या चाली Video / MP3 Format मध्ये अभ्यासता येतील. आपल्या मित्रांना ( स्वाध्याय इ.1ली ते इ.10वी ) ची विषयनिहाय स्वाध्याय ची लिंक अवश्य शेअर करा. Share on Whatsapp. आपणा पर्यंत दररोजचा स्वाध्याय वेळीच पोहचला नाही तर या लिंक वरुन तुम्ही डाउनलोड करु शकता.
शालेय शिक्षण स्वाध्याय इ.१०वी
Share with ypur friends.
0 Comments