Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

12 मार्च | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

5 मार्च | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp


इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - बोला एका दमात
ही आहे मुलांसाठी एक मजेशीर कविता! वेगवेगळे आवाज एका श्वासात कसे काढता येतात ही मौज मुलांना समजेल. असे आवाज काढण्याचा खेळ त्यांना नक्की आवडेल. बघू या बरं, कोण किती आवाज काढू शकतं ते!
Download link - Click Here
Read Here 👇  चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - कपडे धुवायचा दिवस
कपडे धुणं म्हणजे मेरीचा दिवसातला सर्वात आवडता भाग!. मेरीचे शेजारीसुद्धा कपडे धुवून दिवसाची स्वच्छ आणि सुगंधी सुरुवात करतात. चला, या साऱ्या मंडळींना भेटूया.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - पहा तर खरं! 
पक्षी आणि वटवाघळं. पतंग आणि विमानं. आपल्यापासून अगदी उंचावरच्या या अद्भुत विश्वाचा आपण शोध घेतो का? चला तर मग... या वेगवेगळे गमतीदार नमुने असणाऱ्या पुस्तकातल्या ‘वेगळी गोष्ट बाजूला काढा’ हा खेळ खेळायला तयार व्हा.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 



इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - वनस्पतींशी गुजगोष्टी
नुकत्याच मोठ्या होऊ लागलेल्या जयश्रीला, झाडं आणि रोपं यांच्याइतकं दुसरं काहीही आवडायचं नाही. मग वनस्पतींना समजून घेण्यासाठी, आपलं सगळं आयुष्य तिनं त्याच आभासाला वाहून घ्यायचं ठरवलं. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. जयश्री सुब्रह्मण्यम यांचं हे चरित्र म्हणजे जणू उत्कटतेची आणि उत्साहाची गाथाच आहे.
Download link - Click Here
Read Here 👇 चित्राला टच करा. गोष्ट वाचा. 
 






Share with your friends

 

Post a Comment

0 Comments

close