Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

30 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

23 एप्रिल | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
Share on WhatsApp


इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव - रॉकी खाली ये पाहू! 
रॉकी चर्चच्या छपरावर अडकला, तेव्हा रोझच्या घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण रॉकीला खाली आणणं त्यांना जमेल का?
Video link - 

Download link - Click Here
Web link - Click Here



इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - पाहा तर खरं
पक्षी आणि वटवाघळं. पतंग आणि विमानं. आपल्यापासून अगदी उंचावरच्या या अद्भुत विश्वाचा आपण शोध घेतो का? चला तर मग... या वेगवेगळे गमतीदार नमुने असणाऱ्या पुस्तकातल्या ‘वेगळी गोष्ट बाजूला काढा’ हा खेळ खेळायला तयार व्हा.

Download link - Click Here
Web link - Click Here



इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - पिल्लू मासा फुगला
एक लहानगा पफरफिश, म्हणजे शरीर फुगवणारा मासा, समुद्राच्या पाण्यानं बनलेल्या एका डबक्यात अडकतो. आपल्या समुद्रातल्या घरी परतायचा मार्ग त्याला सापडेल का?

Download link - Click Here
Web link - Click Here




इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव - भैय्याचं हसू कोणामुळे पळालं? 
चिरूच्या भय्याला आजकाल खेळावंच वाटायचं नाही. त्याचा राक्षस-मित्र डुकडुक कायमच त्याच्या मानगुटीवर बसल्यामुळं तर त्याला उत्साह वाटत नसेल? घरातलं कुणीच भय्याचं आजारपण फारसं गंभीरपणानं घेत नव्हतं. पण चिरूला मात्र भय्याच्या अशा वागण्यामागं बरीच खोलवरची कारणं आहेत, हे समजत होतं. ‘नैराश्य’ या आजाराचे दीर्घकाळ रेंगाळणारे परिणाम सांगणारी ही गोष्ट.


Download link - Click Here
Web link - Click Here





Share with your friends

Post a Comment

0 Comments

close