Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

12 फेब्रुवारी | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक Video आणि PDF

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते. 
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल. आज 12 फेब्रुवारी आजच्या गोष्टी पहा. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. 

    🏓 *गोष्टीचा शनिवार* 🪁

🌻 *१२ फेब्रुवारी २०२२ ची गोष्ट* 🌻


    *    *इयत्ता-पहिली,दुसरी*

https://youtu.be/vuVW0RVq__c

👆या लिंकवरून *खाऊ !! का घेऊन जाऊ ?* ही गोष्ट पहा.

Download PDF - Click Here

🐭🐀🐁🥪🫓🍞🍪🐁 live पहा. 👇

गोष्टीचा शनिवार Home Page - प्रत्येक शनिवारच्या गोष्टी पहा. - Click Here

••••∆••••∆••••••∆•••••••∆••••

🎊 *इयत्ता-तिसरी व चौथी*

https://youtu.be/O1Z8hnIyYjs
👆
या लिंकवरून  *खेळता- खेळता*  ही गोष्ट पहा. 

Download PDF - Click Here

🐰🐘🐇🐘🐰🐘🌴🌴 see live 👇

•••••••∆••••••••∆•••••••∆•••••

🥏 *पाचवी आणि सहावी*

https://youtu.be/ydS6HynEzVw
  👆 
या लिंकवरून      *नानम्माल आणि कमलतल निघाल्या प्रवासाला*, ही गोष्ट पहा . 

Download PDF - Click Here

🧑🚆🚂🛺🛺🚲🚍🧑🏻‍🦳 see live 👇

गोष्टीचा शनिवार Home Page - प्रत्येक शनिवारच्या गोष्टी पहा. - Click Here

*************************

 *इयत्ता-सातवी, आठवी*

https://youtu.be/wr7eqFi34yc

👆 या लिंकवरून *हरवलेली सुंदरी* ही गोष्ट पहा.

Download PDF - Click Here

🐃🐃🪗🚚📸📷📻🐃🐃 see live 👇

••∆••••••∆••••∆••••••∆•••••

🌷 *पहिली ते आठवी*, या इयत्तेत असणाऱ्या सर्व मुलांपर्यंत ही पोस्ट जरूर पोहचवा.

         ®️ *निर्मिती*,®️

             *रवींद्र जंगम*

  *जि. प.केंद्रशाळा निंबळक*

  *ता.फलटण, जि. सातारा*  

Post a Comment

0 Comments

close