Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

16 - दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | dakshinetil mohim swadhyay / Online Test

पाठ 16वा - दक्षिणेतील मोहीम स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | dakshinetil mohim swadhyay / Online Test


गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

एक अपूर्व सोहळा स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here


दक्षिणेतील मोहीमेचे हेतू -

1) मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे, असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. त्याने मोठ्या खुशीने शिवरायांना मदत देण्याचे कबूल केले.

2) शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पाहावी, असा हेतू शिवरायांच्या मनात होता. 


छत्रपती शिवाजी महाराज व व्यंकोजीराजे यांची भेट

महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. नाखुशीनेच ते आले. महाराजांनी त्यांचा योग्य सत्कार केला. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे, अशी त्यांनी त्यांना गळ घातली. एका रात्री महाराजांना काही न कळवता ते तंजावरला निघून गेले आणि उलट त्यांच्या फौजेवरच त्यांनी हल्ला केला, तेव्हा महाराजांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला.


दक्षिणेतील मोहीम यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

दक्षिणेतील मोहीम Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी किल्ले रायगड

तारीख ३ एप्रिल १६८०. सर्वांना दुःखसागरात लोटून शिवरायांनी जगाचा कायमचा निरोप घेतला.

Post a Comment

0 Comments

close