Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाठ 17वा - गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | gadkitanche aani armarache vyavasthapan swadhyay / Online Test

पाठ 17वा - गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | gadkitanche aani armarache vyavasthapan swadhyay / Online Testमराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

शर्थीने खिंड लढवली स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रांत पहायला मिळते.


गडांचे व्यवस्थापन - गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था महाराजांनी केली होती. प्रत्येक गडकिल्ल्यांवर किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस हे अधिकारी नेमलेले असत. किल्लेदाराच्या हाताखाली सबनीस आणि कारखानीस काम करत.

या अधिकाऱ्यांची कामे पुढीलप्रमाणे सांगता येतील.


आरमाराचे व्यवस्थापन

आरमार म्हणजे युद्धनौकांचा समूह होय. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्दी, डच यांच्याकडे प्रबळ असे आरमारी दल होते. त्यांच्यापैकी काही लोक समुद्र किनाऱ्यांवर असणाऱ्या गावांची लूटमार करत. तेथील लोकांचा छळ करत. शिवरायांनी या सागरी शत्रूचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र आरमार निर्माण केले. 


गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

0 Comments