Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महागाई भत्ता वाढ तक्ता PDF - 1 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4% ने वाढ. महागाई भत्ता 46% वरुन झाला 50%

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 01 जानेवारी 2024 पासून 4% वाढ करण्याबाबत शासन निर्णय जाहीर. सदर महागाई भत्ता वाढ जुलै 2024 च्या वेतनापासून अदा करण्यात येणार आहे. तसेच मागील 6 महिन्याचा फरक जुलै 2024 च्या वेतनातून रोखीने देण्यात येणार आहे. 




महागाई भत्ता वाढ तक्ता PDF डाउनलोड लिंक

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, महागाई भत्ता दराचे प्रमाणात देखील बदल करण्यात आले आहेत . 2016 पासून ते आजपर्यंतचे महागाई भत्ताचे दर खालीलप्रमाणे आहेत. 



महागाई भत्ता वाढ Calculator - Click Here


16. जुलै 2024 ते डिसेंबर 2024 - 
15. जानेवारी 2024 ते जून 2024 - 50%
14. जुलै 2023 ते डिसेंबर 2023 - 46%
13. जानेवारी 2023 ते जून 2023 - 42% 
12. जुलै 2022 ते डिसेंबर 2022 - 38%
11. जानेवारी 2022 ते जून 2022 - 34%
10. जुलै 2021 ते डिसेंबर 2021 - 31%
9. जानेवारी 2020 ते जून 2021 - 28 %
8. जुलै 2019 ते डिसेंबर 2019 – 17%
7. जानेवारी 2019 ते जून 2019 – 12%
6. जुलै 2018 ते डिसेंबर 2018 – 9%
5. जानेवारी 2018 ते जून 2018 – 7 %
4. जुलै 2017 ते डिसेंबर 2017 – 5%
3. जानेवारी 2017 ते जून 2017 – 4 %
2. जुलै 2016 ते डिसेंबर 2016 - 2%
1. जानेवारी 2016 ते जून 2016 – 0%


दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46% वरुन 50% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक जुलै, 2024 पासूनच्या वेतनातून देण्यात येणार आहे. तसेच मागील 6 महिन्याची थकबाकी माहे जुलै 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. 

50% ने पगारात किती वाढ होईल? चेक करण्यासाठी Link - Click Here


4% महागाई भत्ता वाढ (50%) व 1 जानेवारी ते 30 जून 2024 अखेरची थकबाकी फरकासह जुलै 24 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here


4% महागाई भत्ता वाढ (50%) व 1 जानेवारी ते 30 जून 2024 अखेरची थकबाकी फरकासह जुलै 24 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here

4% महागाई भत्ता वाढ (46%) व 1 जुलै ते 31 डिसेंबर 2023 अखेरची थकबाकी फरकासह नोव्हेंबर 23 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here

4% महागाई भत्ता वाढ (42%) व 1 जानेवारी ते 31 मे 2023 अखेरची थकबाकी फरकासह जून 23 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here


1) Excel 1 -  महागाई भत्ता 04% (34 ते 38) पगार वाढ व एकूण मिळणारा फरक काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here

2) Excel 2 - महागाई भत्ता 04% (34 ते 38) पगार वाढ काढण्यासाठी टच करा. 10 सेकंदात पगारवाढ पहा. Click Here

4% महागाई भत्ता वाढ (38%) व जुलै ते डिसेंबर 2022 थकबाकी फरकासह जानेवारी 2023 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here



महागाई भत्ता 03% (31 ते 34) पगार वाढ काढण्यासाठी टच करा.   10 सेकंदात पगारवाढ पहा.  Click Here

DA 34% ने येणारे वेतन पहा. Click Here

7 Months DA फरक (जाने 22 ते जुलै 22) पहाClick Here

7 Months DA फरक (जाने 22 ते जुलै 22) पहाClick Here


3% महागाई भत्ता वाढ (34%) व जानेवारी ते जुलै थकबाकी फरक अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा - Click Here







30 मार्च 2022 शासन निर्णय 3% - Click Here
30 मार्च 2022 शासन निर्णय 11% फरक - Click Here





महागाई भत्ता वाढ तक्ता PDF डाउनलोड लिंक

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, महागाई भत्ता दराचे प्रमाणात देखील बदल करण्यात आले आहेत . 2016 पासून ते आजपर्यंतचे महागाई भत्ताचे दर खालीलप्रमाणे आहेत. 




13.
१2. जुलै 20२2 ते डिसेंबर 2022 - 
1१. जानेवारी 2022 ते जुलै 2022 - 34%
१0. जुलै 2०21 ते डिसेंबर 2021 - 31%
9. जानेवारी 2020 ते जून 2021 - 28 %
8. जुलै 2019 ते डिसेंबर 2019 – 17%
7. जानेवारी 2019 ते जून 2019 – 12%
6. जुलै 2018 ते डिसेंबर 2018 – 9%
5. जानेवारी 2018 ते जून 2018 – 7 %
4. जुलै 2017 ते डिसेंबर 2017 – 5%
3. जानेवारी 2017 ते जून 2017 – 4 %
2. जुलै 2016 ते डिसेंबर 2016 - 2%
1. जानेवारी 2016 ते जून 2016 – 0%

Post a Comment

0 Comments

close