Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

13 - बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | badshahachya hatavar turi dilya swadhyay / Online Test

पाठ 13वा - बादशहाच्या हातावर तुरी दिल्या स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | badshahachya hatavar turi dilya swadhyay / Online Test


गड आला पण सिंह गेला स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

पुरंदरचा वेढा व तह स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहाच्या भेटीस आग्र्यास जाण्यास निघाले. बरोबर आपले पुत्र संभाजीराजे, निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला.

ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाहाच्या दरबारास गेले. त्याच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले. बादशहाने शिवरायांना नजरकैदेत ठेवले. 


बादशहाच्या हातावर तुरी दिल्या

एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढेपुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहीनासे झाले. रोजरोज काय पाहायचे, असे त्यांना वाटले. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले, मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे निघाले. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले.


बादशहाच्या हातावर तुरी दिल्या यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

बादशहाच्या हातावर तुरी दिल्या Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 

Post a Comment

2 Comments

close