Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

16 एप्रिल | शिकू आनंदे live | Learn with fun live - 16th April | भाग 41वा | मल्लखांब,नृत्य, गीतगायन, फोटोफ्रेम तयार करणे आणि रंगतदार प्रश्नांची मालिका

शिकू आनंदे Learn with fun - 16 एप्रिल | भाग 41वा -  मल्लखांब, नृत्य, गीतगायन, फोटोफ्रेम तयार करणे 


इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे "(Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करणेत आलेला आहे.

आतापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे टच करा. 

सदर शिकू आनंदे Learn with Fun हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. १ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुलांसाठी दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आलेला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा - Click Here





Join WhatsApp Group

शिकू आनंदे Learn with fun - 16 एप्रिल

मल्लखांब, नृत्य, गीतगायन, फोटोफ्रेम तयार करणे 

इयत्ता 1 ते 5
You tube Link 

https://youtu.be/4E7xMTAofgY

Live पहा 👇




शिकू आनंदे Learn with fun - 16 एप्रिल

मल्लखांब, नृत्य, गीतगायन, फोटोफ्रेम तयार करणे 

इयत्ता 6 ते 8 
You tube link 

https://youtu.be/Y7aIJmamLj8

Live पहा 👇


आपल्या मित्रांना शेअर करा. 

आतापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे टच करा. 


शिकू आनंदे Learn With Fun या उपक्रमाचा उद्देश

1) मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, 

2) घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, 

3) मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात, 

4) कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत. 

हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.  

 

Post a Comment

0 Comments

close