Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिकू आनंदे live | Learn with fun live

इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने " शिकू आनंदे " (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करणेत आलेला आहे.


शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. गोष्टीचा शनिवार शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम प्रशिक्षण online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच online माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबींचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आलेला आहे. 

शिकू आनंदे या उपक्रमाचा उद्देश

1) मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, 

2) घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, 

3) मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात, 

4) कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. 


शिकू आनंदे live | Learn with fun live


शिकू आनंदे live | Learn with fun live

दिनांक इ.1ली ते इ. 5वी इ.6वी ते इ. 8वी
07 मे up coming up coming
30 एप्रिल Click Here Click Here
23 एप्रिल Click Here Click Here
16 एप्रिल Click Here Click Here
9 एप्रिल Click Here Click Here
2 एप्रिल Click Here Click Here
26 मार्च Click Here Click Here
19 मार्च Click Here Click Here
12 मार्च Click Here Click Here
5 मार्च Click Here Click Here
26 फेब्रुवारी Click Here Click Here
19 फेब्रुवारी Click Here Click Here
12 फेब्रुवारी Click Here Click Here
5 फेब्रुवारी Click Here Click Here
29 जानेवारी Click Here Click Here
22 जानेवारी Click Here Click Here
15 जानेवारी Click Here Click Here
8 जानेवारी Click Here Click Here
1 जानेवारी Click Here Click Here
मागील सर्व कार्यक्रम Click Here Click Here
Join with us WhatsApp Telegram
Join with us Facebook You Tube
Share with your friends

Post a Comment

0 Comments

close