Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

6 - स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swarajya Sthapanechi Pratidnya swadhyay / Online Test

स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Swarajya Sthapanechi Pratidnya swadhyay / Online Test


स्वराज्याचे तोरण बांधले स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here

शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. Click Here

नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली शिवरायांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. परक्यांची गुलामगिरी न करता आपले स्वंतत्र राज्य निर्माण करण्याच्या त्यांच्या संकल्पास सर्व मावळ्यांनी आपले सर्वस्व अर्पण करण्याचा निश्चय केला. 

"हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया." शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.


स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा. 


शहाजीराजांनी शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत तयार करुन घेतली होती. 

शिवरायांच्या राजमुद्रेचा अर्थ -

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ॥
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते 

प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे. 

Post a Comment

0 Comments

close