Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

26 ऑक्टोबर 2024 | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा. | stories-of-saturday-26-october-2024

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे

  • मुलांना वाचनाची आवड लागते.
  • वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे. 
  • वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे. 
  • मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते. 
  • डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल. 

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.

19 ऑक्टोबर | गोष्टीचा शनिवार उपक्रम लिंक - Video आणि PDF डाउनलोड करा.

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.

5वी,8वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रश्नपत्रिका संच व उत्तरपत्रिका डाउनलोड करा - Click Here

इयत्ता - पहिली, दुसरी
गोष्टीचे नाव -   तुझं नाव काय? 
Video link -


इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव -   अनयाचा अंगठा
Video link - 

इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - विमलचा केक इतका लुसलुशीत कसा? 

इयत्ता - सातवी, आठवी
गोष्टीचे नाव -  मंगळयान - स्वारी मंगळावरी
Video link - 


Post a Comment

0 Comments

close