Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

shikshan saptah photo upload link | शिक्षण सप्ताह उपक्रम फोटो अपलोड लिंक - https://shikshasaptah.com/shiksha-saptah

राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे. सदर शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवसनिहाय उपक्रमाचे फोटो अपलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करण्यात आली आहे. 



दि.22 ते 28 जुलै, 2024 या कालावधीत “शिक्षण सप्ताह”  साजरा करणेबाबत  करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतची दिवसनिहाय उपक्रम, छायाचित्रे व व्हिडिओ खालील दिलेल्या लिंकवर अपलोड करण्यात यावे. यासाठी प्रथम शाळेचा यु-डायस क्रमांक नमूद करण्यात यावा.

Geo Tag Photo camera app

Geo Tagging Camera app - Click Here

वरील ॲप डाउनलोड करुन त्या ॲप मधून फोटो काढा. हे फोटो Geo tag सह काढले जातील. ते फोटो/व्हिडिओ खालील लिंक वरुन अपलोड करा. 


शिक्षण सप्ताह फोटो अपलोड लिंक

shikshan saptah activities photo upload link





शिक्षण सप्ताह अहवाल PDF - Click Here

Post a Comment

0 Comments

close