Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य | majhi shala sundar shala educational slogan | शैक्षणिक घोषवाक्य, नमूना सेल्फी, वाचन प्रतिज्ञा

माझी शाळा सुंदर शाळा शैक्षणिक घोषवाक्य | majhi shala sundar shala educational slogan. "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत सेल्फी उपक्रमासाठी शैक्षणिक घोषवाक्य, नमूना सेल्फी, वाचन प्रतिज्ञा डाउनलोड करा. 



"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विद्यार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

शैक्षणिक घोषवाक्य व मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.

सदर उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. 

सेल्फी उपक्रम रजिस्ट्रेशन लिंक - Click Here

Selfie With CM letter Registration Link - Click Here

Selfie Registration Link - https://www.mahacmletter.in


सेल्फी उपक्रमासाठी शैक्षणिक नमूना सेल्फी



सेल्फी उपक्रमासाठी शैक्षणिक घोषवाक्य

Slogan for Chief Minister Majhi Shalaa Sundar Shala project

माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य























सदर घोषवाक्य नमुन्यादाखल दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या आयडिया / मनाप्रमाणे तयार करुन कागदावर हाताने लिहून अपलोड करावयाची आहेत. 


सेल्फी उपक्रमासाठी वाचन प्रतिज्ञा

Reading pledge for Chief Minister Majhi Shalaa Sundar Shala project

मी, Srushti Aditya Dhas प्रतिज्ञा करतो की, दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान 2 पाने वाचूनच झोपेन, कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध, यशस्वी आणि आनंदी बनवते.

Srushti Aditya Dhas pledge that, every night I shall sleep only after reading at least 2 pages from any book, as I have realised that habit of reading daily makes everybody prosper, successful and happy.


शैक्षणिक घोषवाक्य

shaikshnik ghoshvakya

माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य

majhi shala sundar shala slogan

माझी शाळा सुंदर शाळा शैक्षणिक घोषवाक्य

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शैक्षणिक घोषवाक्य

विद्यार्थी घोषवाक्य छायाचित्र
शिक्षणा विषयी घोषवाक्य
शिक्षण विषयक घोषवाक्य मराठी

शैक्षणिक ब्रीद वाक्य मराठी

शैक्षणिक ब्रीद वाक्य 
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संदेश पत्र
majhi shala sundar shala slogan in marathi
majhi shala sundar shala slogan in English

Post a Comment

0 Comments

close