मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संदेश पत्र pdf द्वारे विद्यार्थी आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी फोटो घेऊन मुख्यमंत्री यांचे सोबत मुबई येथे जेवणाची संधी मिळवू शकतो. तरी खालील लिंक वरुन मुख्यमंत्री संदेश पत्र PDF डाउनलोड करा.
"मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विद्यार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.
शैक्षणिक घोषवाक्य व मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विद्यार्थी यांची सेल्फी या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावरील पात्र विद्यार्थ्याला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
सदर उपक्रम संकेतस्थळावर दि.१७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संदेश पत्र
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संदेश पत्र pdf डाउनलोड लिंक
सेल्फी उपक्रमासाठी शैक्षणिक नमूना सेल्फी
सेल्फी उपक्रमासाठी शैक्षणिक घोषवाक्य - Click Here
Slogan for Chief Minister Majhi Shalaa Sundar Shala project - Click Here
0 Comments