Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाठ 1ला - इतिहास म्हणजे काय? स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2 | Itihas mhanje kay swadhyay / Online Test

इतिहास म्हणजे काय? स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 2 | Itihas mhanje kay swadhyay / Online Test


इतिहास म्हणजे काय?

भूतकाळातील घटनांचे ज्ञान करुन देणारे शास्त्र म्हणजे इतिहास होय.

इतिहासाची साधने कोणती?

प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा कहाण्या, लोकगीते इत्यादींना इतिहासाची साधने असे म्हणतात. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार पडतात.

इतिहास म्हणजे काय? स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट 

Itihas mhanje kay swadhyay / Online Test




2- इतिहास आणि कालसंकल्पना स्वाध्याय/ ऑनलाईन टेस्ट Click Here


इयत्ता पाचवी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व घटकावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here


इयत्ता पाचवी सर्व विषयावरील घटकनिहाय स्वाध्याय ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here


Share With Your Friends.

Post a Comment

0 Comments

close