Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

3 - मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Maratha Sardar - Bhoslyanche kartabgar gharane swadhyay / Online Test

मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे  स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग 2 | Maratha Sardar - Bhoslyanche kartabgar gharane swadhyay / Online Test



शिवरायांचे बालपण स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. Click Here

संतांची कामगिरी स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. Click Here

विजापूरचा आदिलशाहा आणि अहमदनगरचा निजामशाहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यांत सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते.

हे सारे सरदार शूर वीर होते, पण त्यांच्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. यांच्या कार्यावर आधारित स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. 

टेस्ट कशी सोडवाल? 

टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा, जिल्हा निवडा. यानंतर चाचणी सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

मराठा सरदार - भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय / Online Test 👇

Loading.... 


इयत्ता चौथी | परिसर अभ्यास भाग 2 | सर्व पाठावरील स्वाध्याय सोडविण्यासाठी येथे टच करा - Click Here

Share with your friends. 

आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा.

Post a Comment

0 Comments

close