Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

IDY Portal - How to Register on the Official IDY Portal as an Organizer | International Day of Yoga Portal link :- https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam

IDY Portal - How to Register on the Official IDY Portal as an Organizer | International Day of Yoga Portal link :- https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam




IDY Portal Registration Step-by-Step Instructions:

1. Visit the Official Portal

Go to 

https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam


2. Click on “Register as an Organizer”

On the homepage, look for the “Register as Organizer” button or link.


3. Fill in the Organizer Details

Complete the registration form with the following:

1 - Name of Institution/School

2 - Organizer type (select “School/Educational Institution”)

3 - Name of the organizer/authority

4 - Email ID and Mobile Number

5 - Address and location details (including state and district)


4. Set a Password

Choose a password to log in later and confirm it.


5. Submit the Form

After reviewing the details, click Submit. You will get an acknowledgment or confirmation on the screen.


6. Verification & Login

Once registered, you can log in using your email/mobile number and the password you set to upload photos/videos of your Yoga event or download participation certificates.


7. Participantion Certificate

Link - 

https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam


8. IDY Portal Registration Circulars Download - Click Here


9. आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ परिपत्रक


मा. पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली दि.२१.०६.२०२५ रोजी "आंतरराष्ट्रीय याग दिन" देशभरातील अनेक ठिकाणी सकाळी ६:३० ते ७:४५ या वेळेत (योग संगम-सामूहिक योग प्रात्यक्षिक) आयोजित करण्यात येणार आहे. सदर दिवशी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग योग संगम प्रात्यक्षिकात सुनिश्चित करण्यासाठी शाळांनो प्रयत्न करण्याबाबत संदभर्भीय पत्र क्र.१ व ३ अन्वये कळवण्यात आले आहे.

उपरोक्त केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्र क्र.१ मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये करणेबाबत सूचना देण्यात याव्यात व याबाबतची नोंदणी केंद्र शासनाच्या विहीत पोर्टल वर करणेबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात. तसेच मा. पंतप्रधान यांचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम विशाखापट्टणम येथे होणार असून विदर्भांतील शाळा दि.२३ जुन २०२५ पासून सुरु होणार असल्या तरी सर्व शाळांनी सदर कार्यक्रमात सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरुन संबंधितांना निर्देश देण्यात यावेत.

सहभागी शाळांनी अधिकृत IDY पोर्टलवर आयोजक म्हणून नोंदणी करावी. जास्तीत जास्त सहभाग खालील नमूद केलेल्या गूगल स्प्रेडशीटमध्ये आणि आयुष लिंकवर दर्शविला जाईल.

1. https://docs.google.com/spreadsheets/d/1OHipLg0S8TY5-wUXquuYwg HeFf9gXkwWeLlosx7c48/edit?gid=0#gid=0

2. https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam

Post a Comment

0 Comments

close