Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महा टीईटी निकाल जाहीर | MAHA TET Result announced | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल 2024 | MAHA TET Result 2024

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 10/11/2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)- 2024 पेपर (इ.१ली ते ५ वी गट) पेपर II (इ.६वी ते ८वी गट) चा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. महा टीईटी निकाल जाहीर | MAHA TET Result announced | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल 2024 | MAHA TET Result 2024


पेपर I व II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. 31/01/2025 रोजी सांयकाळी 5:00 वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल. या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. 06/02/2025 पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

MAHA TET RESULT LINK 2024 - Click Here

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा निकाल 2024 लिंक - Click Here


MAHATET 2024 Answer Key paper I and II - Click Here





निकाल राखीव ठेवलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन पाठविण्यासाठी खालील इमेलवर टच करा. - mahatet24.msce@gmail.com



पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प./ शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत पाठविण्यात येईल.

Post a Comment

0 Comments

close