Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

How to Download Sanch Manyata PDF? | संच मान्यता PDF 2024-25 कशी पहावी? | How to See Sanch Manyata 2024-25?

संच मान्यता - शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांची संख्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार मंजूर केली जाते. या मंजुरीलाच संच मान्यता म्हटले जाते. संच मान्यता 2024-25 च्या संचमान्यता शाळा लॉगिन वर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

संच मान्यता 2024-25 कशी पहावी? | How to see Sanch Manyata 2024-25? | How to Download Sanch Manyata PDF? 

ज्या शाळांनी
1️⃣ संच मान्यता पोर्टल वरून सन 2024-25 करिता Working Teaching/Non Teaching ची माहिती भरून finalize केलेली आहे.
2️⃣ Student portal मधून संचमान्यता 2024-25 करिता विद्यार्थी Forward केलेले आहे.
अशाच शाळांची संच मान्यता Generate करण्यात येत आहे.



संच मान्यता 2024-25 कशी पहावी?

संच मान्यता 2024-25 कशी डाउनलोड करावी? 


Step 1
संच मान्यता पोर्टल वर लॉगीन करा. 

संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here


Step 2  pop up window ला ok करा. 

Step 3 डाव्या बाजूकडील sanctioned post ला टच करुन संचमान्यता पाहू शकता. SM over status ला टच करुन संच मान्यता बाबत सद्यस्थिती जाणून घेऊ शकता. 


Step 3.1 Sanctioned post 

Sanctioned post येथे टच केल्यास संचमान्यता 2024-25 अंतर्गत मंजूर पदे दिसून येतील.

आपल्या शाळेची संच मान्यता 2024-25 अशाप्रकारे दिसेल. खालील image पहा. 

यामध्ये Sanctioned teachings post 2023-24 मध्ये मागील वर्षी मंजूर असणारी पद संख्या ची माहिती दिसेल. 

तर Sanctioned teaching post 2024-25 मध्ये या वर्षी संच मान्यता नुसार मंजूर पदे दिसून येतील. 

संचमान्यता पोर्टल लॉगीन - Click Here
Sanch Manyata Portal Login - Click Here
Student Portal login - Click Here

 

संच मान्यता नवीन सुधारित निकष 2024 पहा.- Click Here

संच मान्यता नवीन निकष / नियमावली PDF - Click Here


Step 3.2 SM over status

SM over status येथे टच केल्यास संच मान्यतेबाबत  सद्यस्थिती (Status)  दिसून येईल. 

SM is over म्हणजे संच मान्यता पूर्ण झाली आहे. 

Post a Comment

0 Comments

close