इंग्रजी सुविचार व मराठी अर्थ | Good Thoughts in english | सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे इंग्रजी सुविचार वाचा, पाठ करा. आपल्या मित्रांना शेअर करा.
1. Knowledge is power. (ज्ञान ही खरी शक्ती आहे.)
2. Work is worship. (कर्म हीच पूजा आहे.)
3. Health is wealth. (चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)
4. Time is money. (वेळ मूल्यवान आहे, त्याचा योग्य वापर करा.)
5. Haste makes waste. (घाईने कामात चुका होतात.)
6. Character is destiny. (माणसाचे भवितव्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते.)
7. Exuberance is Beauty. (चेहऱ्यावरील उत्साह / प्रसन्नता ही खरी सुंदरता होय.)
8. Practice makes man perfect. (सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते.)
9. Confidence is a key of success. (आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे.)
10. Sound mind in sound body. (निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते.)
11. Experience is the best teacher. (अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरू आहे.)
12. Never have a resistance to change. (चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये.)
13. No pains, no gains. (त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही.)
14. Hope is walking dream. (आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे.)
15. Charity begins at home. (सेवाभाव/परोपकाराची सुरुवात घरापासून होते.)
16. Fortune favours the brave. (धाडसी लोकांना नशीबही साथ देते. / चालणाऱ्याचे नशीबही चालते.)
17. Well beginning is the half done. (चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे.)
18. Positive attitude creates positive peoples. (सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची/ समाजाची निर्मिती करते.)
19. Good things happens to good peoples. (चागल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात.)
20. To teach is to learn twice. (दुसऱ्याला एखादी गोष्ट समजून सांगणे हे ती गोष्ट दोनदा शिकण्यासारखे आहे.)
21. No wisdoms like silence. (शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही.)
22. Difficulty is a severe instructor. (आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते./आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते.)
23. Good luck never comes late. (चांगले नशीब कधीच उशीरा येत नाही.)
24. Delay in justice is injustice. (उशीरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.)
25. Actions speaks louder than words. (कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते.)
26. Progress is the law of life. (पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे./ चलना जीनेका नाम है।)
27. A good deed is never lost. (चांगले कार्य कधीच वाया/विसरले जात नाही.)
28. Failure is the first step of success. (अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.)
29. More you struggle, more you become strong. (तुम्ही जेवढा अधीक संघर्ष करता, तेवढे तुम्ही अधीक मजबूत/कनखर बनता.)
30. Every man is the creature of his own fortune. (प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे.)
31. Good handwriting is the mirror of good learning. (चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.)
32. Slow but steady can win the race. (हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता.)
33. A friend in need is a friend indeed. (गरजेच्या वेळी जो उपयोगी पडतो तोच खरा मित्र.)
34. Where there is will there is way. (ईच्छा असेल तिथे मार्ग असतो.)
35. Change your thought and you will change your world. (तुमचे विचार बदलवा आणि तुमचे जग आपोआप बदलेल.)
36. A journey of thousand miles begins with a first step. (हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो.)
37. He that burns most, shines most. (जो जास्त जळतो, तोच जास्त चमकतो.)
38. Patience is a plaster for all sores. (संयम/सबुरी हा सर्व दुःखावरील इलाज आहे.)
39. He who makes no mistakes makes nothing. (जे कधीच चुकत नाही ते सहसा काहीच करत नाही.)
40. The pen is mightier than sword. (लेखनी ही तलवारी पेक्षा श्रेष्ठ आहे.)
41. He who moves not forward goes backward. (जे पुढे जात नाही ते मागे ढकलले जातात.)
42. If you act to be happy, you will be happy. (जर तुम्ही आनंदी असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.)
43. A positive attitude can overcome a negative situation. (सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते.)
44. The roots of education are bitter but the fruit is sweet. (शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ गोड असते.)
45. Hard times are the moments of reflection. (कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य / चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)
46. Your best teacher is your last mistake. (तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे.)
47. I listened and I forgot, I watched and I remembered, I do and I understand. (मी ऐकलो आणि विसरलो, मी पाहीले आणि माझ्या लक्षात राहले, मी करून पाहले आणी मला समजले.)
48. Every success has a trails of failure behind it. (प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते.)
49. Be concern with action only not with its result. (आपले कार्य करत रहा त्याच्या फळाचा विचार करू नका.)
50. Every day may not be good but there is something in every day. (प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच.)
51. The only time you fail is when you fall down and stay there. (तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थाबता.)
52. Hope is the affirmation of positive thought. (आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतिक आहे.)
53. The life without goal is life without meaning. (ध्येयाविणा जीवन निरर्थक आहे.)
54. It's not how long, but how well, we live. (किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे.)
55. The darkest hour is before the dawn. (कुट्ट अंधाराची वेळ सुर्योदया पुर्विची असते./अपयशाच्या कुट्ट अंधारानंतर यशाची पहाट होते.)
56. The brave die once, cowards many times. (शूर लोक एकदाच मरतात, भ्याड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात.)
57. The great artist is simplifier. (महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो.)
58. It is not work that kills but worry. (कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो.)
59. None but the brave deserves the fair. (शूर लोकच न्याय मिळवण्यास पात्र ठरतात.)
60. Desire is the very essence of man. (अभिलाषा/ईच्छा हाच मनुष्य जीवनाचा सार/तत्वगुण आहे.)
61. Hearing brings wisdom, speaking repentance. (ऐकल्यामुळे ज्ञान/बुद्धीमत्ता मिळते, बोलण्यामुळे पश्चाताप.)
62. Prayer is the voice of faith. (प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे. / प्रार्थना म्हणजे आत्म्याचा आवाज.)
63. Whatever you cannot understand, you cannot possess. (जो आप समझ नहीं सकते, वो आप कभी हासिल नहीं कर सकते.)
64. United we stand, divided we fall. (एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो.)
65. Character is simply a habit long continued. (तुमच्या दीर्घ /चालत आलेल्या सवयींतून तुमचे चारित्र्य घडते.)
66. True wealth is celebrating the present moment. (आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे. / आनंदी मन हा माणसाचा खरा खजिना आहे.)
67. Imperfect action is better than perfect inaction. (परिपक्व निष्क्रियतेपेक्षा, अपरिपक्व कृती कधीही चांगली./ मणभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले.)
68. Instead of cursing the darkness, be the one to light a candle. (परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.)
69. Happines is found in your heart, not in your circumstances. (आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत/सभोवतालच्या परिस्थितीत नसतो.)
70. You only lose when you give up. (तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)
71. Every experience in life is a lesson. (जीवनातील प्रत्येक अनुभव एक शिकवण आहे.)
72. Positive thoughts make life joyful. (सकारात्मक विचारांमुळे जीवन आनंदी होते.)
73. Gratitude is the key to life’s contentment. (कृतज्ञता हेच जीवनातील समाधान आहे.)
74. Face every challenge with confidence. (आत्मविश्वासाने प्रत्येक संकटाचा सामना करा.)
75. Find your happiness in others’ joy दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधा.
76. Always stay calm and composed. नेहमी शांत आणि संयमी राहा.
77. Remove negativity from your mind. मनातील नकारात्मकता दूर करा.
78. Always keep a positive attitude. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
79. There is no substitute for hard work. कष्टाला कधीच पर्याय नाही.
80. Always be ready to learn new things. नेहमी नवीन शिकण्याची तयारी ठेवा.
81. Embrace the virtues of others. दुसऱ्यांचे गुण स्वीकारा.
82. Keep your thoughts pure. आपले विचार शुद्ध ठेवा.
83. Patience and courage are the main components of success. संयम आणि धैर्य यशाचे मुख्य घटक आहेत.
84. Continuously strive for self-improvement. आत्म-सुधारणा नेहमी चालू ठेवा.
85. Always act with integrity. नेहमी सचोटीने वागा.
86. Always keep a positive outlook. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
87. Bring excellence to your work. आपल्या कामात उत्कृष्टता आणा.
88. Always act with self-confidence. नेहमी आत्मविश्वासाने वागा.
89. Be firm in your decisions. आपल्या निर्णयांमध्ये ठाम रहा.
90. Always act honestly in life. जीवनात नेहमी प्रामाणिकपणे वागा.
91. Believe in your abilities. आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
92. Learning new things is essential for progress in life. जीवनात प्रगतीसाठी नविन गोष्टी शिकणे आवश्यक आहे.
93. Always embrace new opportunities. नेहमी नवीन संधी स्वीकारा.
94. Enjoy every experience in life. जीवनातील प्रत्येक अनुभवाचा आनंद घ्या.
95. Keep your thoughts and actions positive. आपले विचार आणि आचार सकारात्मक ठेवा.
96. Encourage positive thoughts. सकारात्मक विचारांना प्रोत्साहन द्या.
97. Recognize your limits and strive to surpass them. आपल्या मर्यादा ओळखा आणि त्यांना ओलांडण्याचा प्रयत्न करा.
98. Always prioritize your family. आपल्या कुटुंबाला नेहमी प्राधान्य द्या.
99. Every day is a new opportunity. प्रत्येक दिवशी नवीन संधी आहे.
100. Hard work is the key to success. मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे.
101. Positive thoughts make life joyful. सकारात्मक विचारांमुळे जीवन आनंदी होते.
102. Face every challenge with confidence. आत्मविश्वासाने प्रत्येक संकटाचा सामना करा.
103. Every problem has a positive solution. प्रत्येक समस्येचा एक सकारात्मक उपाय असतो.
104. Understand the true meaning of success. यशाचा खरा अर्थ समजून घ्या.
105. Never forget to express gratitude. नेहमी आभार मानायला विसरू नका.
106. Always try to move forward in life. जीवनात नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
107. Try to learn something new every day. प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा.
108. Have clear goals to succeed. यशस्वी होण्यासाठी स्पष्ट ध्येय ठेवा.
109. Give respect to the people around you. आपल्या आजुबाजूच्या लोकांना सन्मान द्या.
110. Believe in your desires. आपल्या इच्छांवर विश्वास ठेवा.
111. Increase harmony in life. जीवनात सामंजस्य वाढवा.
112. Spend time with your family. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा.
113. Respect every moment of life. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आदर करा.
114. Keep your dreams big. आपली स्वप्नं मोठी ठेवा.
115. Always fulfill your duties. नेहमी आपल्या कर्तव्याचे पालन करा.
116. Try to stay stress-free in life. जीवनात तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.
117. Listen to the voice of your mind. आपल्या मनाचा आवाज ऐका.
118. Strive for perfection in your work. आपल्या कार्यात परिपूर्णता आणा.
119. Maintain discipline in life. जीवनात शिस्त पाळा.
120. There is power in positive thoughts. सकारात्मक विचारांमध्ये शक्ती आहे.
121. Inspire others; this is true success. दुसऱ्यांना प्रेरित करा, हेच खरे यश आहे.
122. Increase love and affection in life. जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढवा.
123. Make decisions based on your dreams. आपले निर्णय आपल्या स्वप्नांच्या आधारावर घ्या.
124. Keep your focus on your goals. आपले लक्ष आपल्या उद्दिष्टावर ठेवा.
125. The more knowledge you share, the more it grows. जेवढं ज्ञान वाटाल, तेवढं ते वाढतं.
126. Respect time, as its value is priceless. वेळेचा आदर करा, कारण वेळेचे महत्त्व अमूल्य आहे.
127. Knowledge is never complete; it can always be expanded. ज्ञान हे कधीच पूर्ण होत नाही, ते नेहमी वाढवता येते.
128. Be grateful, as gratitude brings peace to the mind. आभारी रहा, कारण आभाराने मन शांत होते.
129. Find joy in the little things in life. आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा.
130. Be an inspiration to those around you. आपल्या आजुबाजूच्या लोकांसाठी प्रेरणा बना.
131. Dream, because without dreaming, we cannot achieve success. स्वप्न पाहा, कारण स्वप्न पाहिल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही.
132. Learning from mistakes is the secret of success. चुकांमधून शिकणे हेच यशाचे रहस्य आहे.
133. Embrace the path of love in life. जीवनात प्रेमाचा मार्ग स्वीकारा.
134. Stay calm in difficult situations; this is the secret of success. कठीण प्रसंगात शांत राहा, हेच यशाचे रहस्य आहे.
135. Forgiveness is the greatest power. क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे.
136. A heartfelt prayer always bears fruit. मनापासून केलेली प्रार्थना नेहमी फलदायी होते.
137. Struggle is the first step to success. संघर्ष ही यशाची पहिली पायरी आहे.
138. Value every moment you receive. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक क्षणाचे मोल करा.
139. Patience is a crucial element of success. संयम हा यशाचा महत्त्वाचा घटक आहे.
140. Happiness and sorrow are two sides of the same coin. सुख आणि दुःख हे नाण्याच्या दोन बाजू आहेत.
141. Time gives everyone a chance, but it never comes back with the same opportunity. वेळ प्रत्येकाला संधी देते, पण तीच संधी घेऊन ती परत येत नाही.
142. Hard work is essential to fulfill dreams. स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मेहनत करणे आवश्यक आहे.
143. Hope is the essence of life. आशा ठेवणे हेच जीवनाचे सार आहे.
144. When we do good for others, we do good for ourselves. जेव्हा आपण दुसऱ्यांचे भले करतो, तेव्हा आपलेच भले होते.
145. Make today your best day. आजचा दिवस आपला सर्वोत्तम दिवस बनवा.
146. Embrace the path of love in life. जीवनात प्रेमाचा मार्ग स्वीकारा.
147. Have faith in yourself. स्वत:वर विश्वास ठेवा.
148. Keep your thoughts positive; life will become beautiful. विचार सकारात्मक ठेवा, जीवन सुंदर होईल.
149. Life is a beautiful journey; enjoy it. जीवन एक सुंदर प्रवास आहे, त्याचा आनंद घ्या.
0 Comments