Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Voter list pdf download link | मतदार यादी PDF डाउनलोड लिंक

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम नुकताच भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार विधानसभा 2024 साठी मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे कसे शोधावे? तसेच मतदार यादी PDF ( voter list PDF) कशी डाउनलोड करावी? याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. 


Join WhatsApp



विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने मतदारसंघ निहाय मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या अंतिम केलेल्या आहेत त्या मतदार मध्ये आपले नाव आहे की नाही हे आपणाला आता पाहता येणार आहे. 


मतदार यादीत नाव शोधणे

विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदार यादी  अंतिम करण्यात आल्या आहेत. सदर यादीमध्ये आपले नाव तीन प्रकारे शोधता येईल. तपशीलानुसार, epic द्वारे, मोबाईल नंबर टाकून आपले नाव आहे की नाही ते शोधण्यासाठी खालील लिंकला टच करा. 

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी लिंक - Click Here




मतदार यादी 2024 PDF download link

Voter List Pdf Download link

Electroroll PDF

खाली दिलेल्या लिंक वर टच करुन सुरुवातीला आपले राज्य निवडा, त्यानंतर जिल्हा निवडून विधानसभा मतदार संघ निवडा. त्यानंतर Catcha टाकून आपल्या तालुक्यातील सर्व गाव निहाय मतदार यादी PDF दिसून येतील. आपल्याला हव्या त्या PDF तुम्ही डाउनलोड करु शकता. 

मतदार यादी 2024 PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.- Click Here



मतदान कार्ड डाउनलोड करा. Click Here
Download e-epic - Click Here

Post a Comment

0 Comments

close