Maharashtra HSC Result link hscresult.mahahsscboard.in/ | 12th result pdf download link 12वी निकाल 2024 महाराष्ट्र 12th hsc result 2024 PDF download माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने गुरुवार 21 मे 2024 रोजी ऑनलाईन घोषित केला जाईल. Result link https://hscresult.mahahsscboard.in/
दहावीचा निकाल बाबत अपडेट पहा. - Click Here
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2024 मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर बुधवार, दिनांक 21/05/2024 रोजी दुपारी 01:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन 2024 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
12वी निकाल 2024 बाबतचे नोटिफिकेशन PDF डाउनलोड करा. - Click Here
12 वी निकाल 2024 - Click Here
12th Result 2024 - Click Here
महाराष्ट्र स्टेट बोर्ड
बारावी निकाल पाहण्यासाठी महत्त्वाच्या वेबसाइट्स
Result link https://hscresult.mahahsscboard.in
12वी निकाल पाहण्यासाठी विविध लिंक्स /वेबसाइट्स
1. https://hscresult.mahahsscboard.in/ (Recommended)
2. mahresult.nic.in ( Recommended)
३. hscresult.mkcl.org (Recommended)
11 वी प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती, नोंदणी व अर्ज करणे. सविस्तर माहिती पहा.
5. http://mh12.abpmajha.com
6.https://hindi.news18.com/news/career/
7.https://www.indiatoday.in/education-today/
8. https://msbshse.co.in
9. www.mahresult.nic.in
12वी निकाल प्रकटन 2024
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
0 Comments