27. अभंग या पाठावरील स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट सोडवा. इयत्ता - पाचवी, विषय - मराठी, घटक - अभंग Abhang swadhyay
अभंग - ऐका म्हणा वाचा.
आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ।। १ ।।माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ।। २ ।।मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ।। ३ ।।तुजवीण काय करूं । प्राण किती कंठीं धरूं ।। ४ ।।आतां जीव जाऊं पाहे। धांव घालीं माझे आये । ।। ५ ।।माझी भेटवा जननी। संतां विनवी दासी जनी ।। ६ ।।संत जनाबाई
धन कोणा कामा आलें। पहा विचारूनि भले ।। १ ।।ऐसें सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ।। २ ।।स्त्रिया पुत्र बंधु पाही । त्याचा तुझा संबंधु नाहीं ।। ३ ।।सखा पांडुरंगावीण । सेना म्हणे दुजा कोण ।। ४ ।।संत सेनामहाराज
अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध । साधिल्या विविध नाना कळा ।। १ ।।प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं ।तंव कैसा श्रीहरि करील कृपा ।। २ ।।हित तें आचरा हित तें विचारा । नामीं भाव धरा जाणतेनो ।। ३ ।।नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे । कायाच पालटे कैवल्य होय ।। ४ ।।- संत नामदेव

अभंग या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. यातील काही प्रश्न हे MPSC परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पोषक होतील अशा टाईपचे आहेत. या सराव टेस्टमुळे MPSC व इतर स्पर्धा परीक्षेची भिती कमी होण्यास मदत होणार आहे.
अभंग या टेस्ट मध्ये एकूण दोन भागातील दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहिणे, दिर्घोत्तरी प्रश्न व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर अभंग ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता.
तसेच अभंग या टेस्टच्या शेवटी एक मनोरंजनात्मक अभ्यासाचा प्रश्न दिलेला आहे. तो प्रश्न तुम्ही टेस्ट सोडविल्यानंतर सोडवाचा आहे. या प्रश्नास गुण दिलेले नाहीत. हा प्रश्न तोंडी किंवा प्रात्यक्षिक स्वरुपात असेल. उदा:- चित्रकला, गायन, कविता तयार करणे, माहिती मिळविणे, संग्रह करणे.... अशा स्वरुपातील प्रश्न असतील.
24- कविता - कापणी स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट
26 - पाण्याची गोष्ट स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट
अभंग टेस्ट कशी सोडवाल?
टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. त्यानंतर जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागातील प्रश्न सोडविल्यानंतर Next वर टच करुन पुढील प्रश्न सोडवा. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता.
इयत्ता पाचवी सर्व विषय व घटक निहाय सर्व स्वाध्याय सोडविण्यासाठी लिंक - Click Here
आपल्या मित्रांना ही चाचणी अवश्य शेअर करा.
अभंग स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट
Abhang swadhyay / Online Test 👇
Loading....
आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा.
Share with WhatsApp, Facebook
0 Comments