Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Elementary and Entermediate Drawing Grade Exam Result www.doa.maharashtra.gov.in | https://dge.doamh.in

शासकीय रेखाकला परीक्षा निकाल | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2022-23 निकाल जाहीर करण्यात येत आहे. Elementary and Entermediate Drawing Grade Exam Result www.doa.maharashtra.gov.in https://dge.doamh.in


शासकीय रेखाकला परीक्षा निकाल | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2023-24 निकाल अपडेट

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2023-24 निकाल - तारीख जाहीर; या दिवशी लागणार निकाल | शासन परिपत्रक पहा. 


You have to wait 15 seconds.

Generating Download Link...



शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेबाबत संपूर्ण माहिती पहा. - Click Here


निकाल अपडेट साठी Join WhatsApp Group - 


शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2023-24 चा निकाल दिनांक 31.०1.२०२4 रोजी दुपारी 12:०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे. 


इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२3-24 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇


इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2023-24 चा निकाल कसा पहावा? 


Intermediate Drawing Grade Exam 2023 Merit list PDF - Click Here


1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
2)त्यानंतर विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाका. 
3) नंतर निकाल बघा यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
6) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीनवरुन तीन वेळा डाउनलोड करता येईल. केंद्रांना तीन वेळा डाउनलोड करता येईल. 
7) निकाल पडताळणी - ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक 22.02.2024 पर्यंत (प्रत्येकी रु.60/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे.) 
8) प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक २२.०२.२०२४ पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.)


सकाळ चित्रकला स्पर्धा 2024 होणार 21 जानेवारी 2024 रोजी या स्पर्धेविषयी ची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा.


Elementary and Intermediate Drawing Exam 2023-24 Question Paper




शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2023-24 चा निकाल दिनांक 05.०2.२०२4 रोजी दुपारी 12.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे. 

एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२23-24 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇


एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड निकाल 2023-24 कसा पहावा? 


1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 
2)त्यानंतर विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाका. 
3) नंतर निकाल बघा यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
6) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीनवरुन तीन वेळा डाउनलोड करता येईल. केंद्रांना तीन वेळा डाउनलोड करता येईल. 
7) निकाल पडताळणी - ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन अर्ज करता येईल. दिनांक 22.02.2024 पर्यंत (प्रत्येकी रु.60/- प्रमाणे पडताळणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे.) 
8) प्रमाणपत्र दुरुस्ती - ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास त्रुटींच्या दुरुस्तीकरिता ऑनलाईन पध्दतीने केंद्र प्रमुखांच्या लॉगइनवरुन दिनांक २२.०२.२०२४ पर्यंत अर्ज करता येईल. (प्रमाणपत्र दुरुस्ती करिता प्रति विद्यार्थी (महाराष्ट्र) रु.१००/- व (महाराष्ट्राबाहेरील) रु.२००/- प्रमाणे दुरुस्ती शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणे.)

www.doa.maharashtra.gov.in / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. 



Post a Comment

0 Comments

close