महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा गोष्टीचा उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे.
गोष्टीचा शनिवार उपक्रम फायदे
- मुलांना वाचनाची आवड लागते.
- वाचन सुलभ होण्यासाठी मदत होणार आहे.
- वाचन सुलभ झाल्याने आकलन होण्यास मदत होणार आहे.
- मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुलांना आवड लागते.
- डिजिटल युगात पुस्तक वाचनाची प्रेरणा मिळेल.
गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल.
सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
इयत्ता - तिसरी, चौथी
गोष्टीचे नाव - जेनिस चायनाटाऊन मध्ये जाते
इयत्ता - पाचवी, सहावी
गोष्टीचे नाव - हत्ती, पक्षी आणि मुनिया
1 Comments
I love story's
ReplyDelete