Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Shiku anande live | शिकू आनंदे live | 19 फेब्रुवारी

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेमार्फत शाळा बंद असले तरी विद्यार्थ्यांचे शिकणे चालू राहावे यासाठी ऑनलाइन पद्धतीने विविध कार्यक्रम घेत आहेत. अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक शनिवारी ऑनलाइन पद्धतीने "शिकू आनंदे" हा उपक्रम दिनांक 3 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत घेतला जातो. 



शिकू आनंदे Learn With Fun या उपक्रमाचा उद्देश

1) मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, 

2) घर बसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, 

3) मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात कराव्यात, 

4) कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकावीत. 

हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे.  


शिकू आनंदे Learn with fun - 19 फेब्रुवारी

झांज, लाठीकाठी, नृत्य, पोवाडा व व्हर्च्युअल ट्रिप

इयत्ता 1 ते 5
You tube Link 

Live पहा 👇



शिकू आनंदे Learn with fun - 19 फेब्रुवारी

झांज, लाठीकाठी, नृत्य, पोवाडा व व्हर्च्युअल ट्रिप

इयत्ता 6 ते 8 
You tube link 

Live पहा 👇


आपल्या मित्रांना शेअर करा. 


आतापर्यंतचे सर्व भाग पाहण्यासाठी येथे टच करा. 


Post a Comment

0 Comments

close