Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

2 ऑक्टोबर | गोष्टीचा शनिवार. इ. 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्टी. 2 ऑक्टोबर 2021 आजच्या गोष्टी पहा.

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल. आज 2 ऑक्टोबर आजच्या गोष्टी पहा. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. 

    🏓 *गोष्टीचा शनिवार* 🪁

🌻 *०२ ऑक्टोबर २०२१ची गोष्ट* 🌻


    *इयत्ता-पहिली,दुसरी *

https://youtu.be/IYx1MNeSZlY

 👆या लिंकवरून *अबब!हत्ती !* ही गोष्ट पहा.

 🦣🐘🐘🦣🐘🐘🦣🐘 see live

••••∆••••∆••••••∆•••••••∆••••


🎊 *इयत्ता-तिसरी व चौथी*

https://youtu.be/v1e5Cb_OLOk

👆या लिंकवरून  

  *आज्जी गं आज्जी,कुठला रंग दिसतोय,सांग!* ही गोष्ट पहा. 

 🎨🎭😎👓🤩😍🪂

•••••••∆••••••••∆•••••••∆•••••


🥏 *पाचवी आणि सहावी*

https://youtu.be/UusVCT_I-GY

  👆 या लिंकवरून *डमरू*, ही गोष्ट पहा.

🪘🪘🪘🪘🪘🪘🪘🪘

*************************


 *इयत्ता-सातवी, आठवी*

https://youtu.be/zo7bsxFGJaU

👆 या लिंकवरून *व्हेलचं गाणं ऐकलंय का तुम्ही?* ही गोष्ट पहा .

🐳🐋🐋🐳🐋🐋🐳🐋

••∆••••••∆••••∆••••••∆•••••

🌷 *पहिली ते आठवी*, या इयत्तेत असणाऱ्या सर्व मुलांपर्यंत ही पोस्ट जरूर पोहचवा.

         ®️ *निर्मिती*,®️

             *रवींद्र जंगम*

  *जि. प.केंद्रशाळा निंबळक*

  *ता.फलटण, जि. सातारा*

Post a Comment

0 Comments

close