Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

te amar hutatme zale swadhyay - 08. ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता तिसरी, विषय - मराठी,

ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता - तिसरी, विषय - मराठी, te amar hutatme zale swadhyay / online test



ते अमर हुतात्मे झाले या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिणे. एका वाक्यात उत्तरे लिहिणे. व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 


कविता - हिक्के होक्के... स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

मुग्धा लिहू लागली स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

शेरास सव्वाशेर स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट


ते अमर हुतात्मे झाले टेस्ट कशी सोडवाल? 

ते अमर हुतात्मे झाले या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता. 

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

ते अमर हुतात्मे झाले स्वाध्याय / khajina shodh Online Test 👇

Loading.... 





आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook 

Post a Comment

0 Comments

close