Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

chitre swadhyay / online test 25. चित्रे स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट | इयत्ता तिसरी, विषय - मराठी, घटक - चित्रे,

चित्रे स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट, इयत्ता - तिसरी, विषय - मराठी, chitre swadhyay / online test


चित्रे या टेस्ट मध्ये बुद्धिला चालना देणारे प्रश्न विचारलेले आहेत. एकूण दहा प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये रिकाम्या जागी योग्य शब्द लिहिणे. एका वाक्यात उत्तरे लिहिणे. व व्याकरणावर आधारित प्रश्न असतील. सदर ऑनलाईन टेस्ट सोडविल्या नंतर ही टेस्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. 


रोपटे स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

कविता - ट्रॅफिकदादा स्वाध्याय / ऑनलाईन टेस्ट

रमाई भिमराव आंबेडकर स्वाध्याय/ऑनलाईन टेस्ट


चित्रे टेस्ट कशी सोडवाल? 

चित्रे या घटकावरील टेस्ट सोडविण्यासाठी प्रथम तुमचे नाव लिहा. शाळेसाठी इतर हा पर्याय निवडा जिल्हा निवडा. नंतर next वर टच करुन चाचणी सोडवा. चाचणीमध्ये तीन भाग आहेत. सर्व प्रश्न सोडविले तरच तुमची टेस्ट सबमीट होईल. चाचणी सोडविल्या नंतर view score वर टच करुन तुमचे गुण पाहू शकता.

आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook

चित्रे स्वाध्याय / chitre Online Test 👇

Loading.... 





आपल्या मित्रांना ही चाचणी शेअर करा. 

Share with WhatsApp, Facebook 

Post a Comment

0 Comments

close