शासकीय रेखाकला परीक्षा निकाल | एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2022-23 निकाल जाहीर करण्यात येत आहे. Elementary and Entermediate Drawing Grade Exam Result www.doa.maharashtra.gov.in https://dge.doamh.in
शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेबाबत संपूर्ण माहिती पहा. - Click Here
शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२2 चा निकाल दिनांक 19.०1.२०२3 रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे.
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२2 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड निकाल 2022 कसा पहावा?
1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
2)त्यानंतर विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाका.
3) नंतर निकाल बघा यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
6) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीनवरुन दोन वेळा डाउनलोड करता येईल. केंद्रांना तीन वेळा डाउनलोड करता येईल.
7) प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी अंतिम दिनांक ३१.०१.२०२३ असा राहील.
शासकीय रेखाकला परीक्षा (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२2 चा निकाल दिनांक 19.०१.२०२3 रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे. निकाल पत्रकाची दुय्यम प्रत पोस्टाद्वारे पाठविण्यात येत आहे.
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२2 चा निकाल पाहण्यासाठी लिंक 👇
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड 2022 चा निकाल कसा पहावा?
1) सर्वप्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
2)त्यानंतर विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाका.
3) नंतर निकाल बघा यावर क्लिक करावे.
4) ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
5) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
6) सहभागी शाळांना निकाल त्यांच्या लॉगीनवरुन दोन वेळा डाउनलोड करता येईल. केंद्रांना तीन वेळा डाउनलोड करता येईल.
7) प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी अंतिम दिनांक ३१.०१.२०२३ असा राहील.
www.doa.maharashtra.gov.in / https://dge.doamh.in या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.
Join WhatsApp Group
0 Comments