5th / 8th Scholarship Exam Result 2025 Declared | Check Result at mscepune.in | mscepuppss.in
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल शुक्रवार, 25 एप्रिल 2025 रोजी www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येत आहे.
शाळांना आपल्या विद्यार्थ्याचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.
शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2025
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
School login Click Here
Student login Click Here
शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी घटकनिहाय online test, video, PDF, notes साठी पुढील वेबसाइटला भेट द्या.
निकाल कसा पहावा Video पहा.
0 Comments