Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

9 ऑक्टोबर | गोष्टीचा शनिवार. इ. 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्टी. 9 ऑक्टोबर 2021 आजच्या गोष्टी पहा.

गोष्टींचा शनिवार या उपक्रमांतर्गत 1ली ते इ. 8वी साठी दर शनिवारी नवीन गोष्ट उपलब्ध करुन दिली जाईल. आज 9 ऑक्टोबर आजच्या गोष्टी पहा. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग आणि प्रथम बुक्स यांचा मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम. या उपक्रमांतर्गत मुलांना वाचनची आवड लागण्यासाठी, वाचन सुलभ होण्यासाठी या गोष्टींची नक्कीच मदत होणार आहे. 

सदर गोष्टी इयत्तानिहाय उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. मुलांच्या वाचन क्षमतेनुरुप गोष्टी असल्याने मुले या गोष्टी आवर्जून पाहतात. आपल्या मित्रांना या गोष्टी पाहण्यासाठी या गोष्टींची लिंक आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा. 

गोष्टीचा शनिवार Home Page - प्रत्येक शनिवारच्या गोष्टी पहा. - Click Here

    🏓 *गोष्टीचा शनिवार* 🪁

🌻 *०९ ऑक्टोबर २०२१ ची गोष्ट* 🌻


    *    *इयत्ता-पहिली,दुसरी*

https://youtu.be/7HdfbvWgqWY

👆या लिंकवरून *....आणि चिकूही!* ही गोष्ट पहा.
👨‍🦲👨‍🎤👼🏻🤷‍♂️🕺🏻🏃‍♂️🧏🏻🤴 live पहा. 👇

••••∆••••∆••••••∆•••••••∆••••

🎊 *इयत्ता-तिसरी व चौथी*

https://youtu.be/AZsUJOKTQnE
👆या लिंकवरून *आमचं नाटूकलं*  ही गोष्ट पहा.
🎨🎭😎👹👺🤡🤖💩

•••••••∆••••••••∆•••••••∆•••••

🥏 *पाचवी आणि सहावी*

https://youtu.be/A4n_tscZfYQ
  👆 या लिंकवरून *"ए, हा,ड!!नावाचा कुत्रा*, ही गोष्ट पहा.
🐶🐕🐩🦮🐕‍🦺🐕🦮🐶 see live 👇


गोष्टीचा शनिवार Home Page - प्रत्येक शनिवारच्या गोष्टी पहा. - Click Here

*************************

 *इयत्ता-सातवी, आठवी*

https://youtu.be/lD2hiiwtWbU
👆 या लिंकवरून *गोष्ट एका खोडाची* ही गोष्ट पहा .
🪵🪵🪵🪵🪵🪵🪵🪵 see live 👇

••∆••••••∆••••∆••••••∆•••••

🌷 *पहिली ते आठवी*, या इयत्तेत असणाऱ्या सर्व मुलांपर्यंत ही पोस्ट जरूर पोहचवा.

         ®️ *निर्मिती*,®️

             *रवींद्र जंगम*

  *जि. प.केंद्रशाळा निंबळक*

  *ता.फलटण, जि. सातारा* 

Post a Comment

0 Comments

close